- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बांधकाम संघटनेच्या शहराध्यक्षपदी सय्यद सादिक यांची निवड
किल्ले धारूर (मनोज जगताप )
किल्ले धारूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बांधकाम संघटनेची बैठक झाली या बैठकीमध्ये माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश दादा सोळंके जिल्हाध्यक्ष अमित पटेल यांच्या उपस्थिती बैठक पार पडली
धारूर शहर अध्यक्षपदी सय्यद सादिक यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी अश्फाक अन्सारी,तसेच उपाध्यक्षपदी आकाश वैरागे. सय्यद मोसिन अशोक जाधव संपत लगस्कर व सहसचिव म्हणून अब्बास सय्यद यांची निवड करण्यात आली सदस्य पदी रसूल शेख रामभाऊ शिंदे, रघु नाना लोखंडे, शेख रहीम ज्योतीराम सहाने, फतरू सय्यद, मुनीर सय्यद इरशाद राज यांची निवड करण्यात आली
या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.



