जय किसान गणेश मंडळाच्या वतीने पशुधन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
किल्ले धारूर (मनोज जगताप)
किल्ले धारूर या पशुधन आरोग्य शिबिरामध्ये साधारणतः 1000 पशूंची मोफत तपासणी तसेच शस्त्रक्रिया वंदितो तपासणी इत्यादी या शिबिरामध्ये करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विस्तार अधिकारी अविनाश फुंदे तालुका पशुधन अधिकारी वराडे मॅडम या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले विद्युतज्ञ परमेश्वर शिनगारे आदर्श शेतकरी बाळासाहेब शिनगारे समवेत जय किसान गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित होते