-7.1 C
New York
Monday, December 23, 2024

Buy now

spot_img

अखेर बिगुल वाजला..! आचारसंहिता लागली… 23 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्रात नवे सरकार

 

20 नोव्हेंबर मतदान आणि 23 ला निकाल

 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने केला जाहीर.

 

राज्य विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर 2024 ला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर 2024 निकाल लागणार आहे,

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणूक एकाच टप्प्यात घेण्याचा निर्णय जाहीर केला असून त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

 

तर मतमोजणी 23 तारखेला होणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया मात्र दिवाळीच्या अगोदरच पूर्ण होणार.

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार खालीलप्रमाणे महाराष्ट्रात निवडणूक होतील.

 

अधिसूचना : 22 ऑक्टोबर

अर्जाचा शेवटचा दिवस : 29 ऑक्टोबर

छाननी : 30 ऑक्टोबर

माघार : 04 नोव्हेंबर

मतदान : 20 ऑक्टोबर

मातिमोजणी : 23 नोव्हेंबर

Related Articles

ताज्या बातम्या