बीड प्रतिनिधी – बीड शहर बचाव मंच, न.प, सि.ओ.निता अंधारे हटाव यांची मागणी बीड नगरपरिषद मुख्याधिकारी नीता अंधारे यांची तात्काळ बदली करा बीड शहर बचाव मंचाचा गंभीर इशारा नितीन जायभाये, सीपीआय जिल्हा सचिव
भाऊराव प्रभाळे, बीड शहर काँग्रेस अध्यक्ष ,
परवेज भाई कुरेशी, आम आदमी पार्टी जिल्हा अध्यक्ष अशोकदादा येडे, समाजसेवक फैयाज भाई सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य सचिव मीनाक्षीताई देवकते, अमजदभाई कुरेशी,
अशोक वाघमारे, नानाभाऊ लव्हारे आधी शिष्टमंडळात उपस्थित होते. मुख्याधिकारी यांनी केलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करा व यांची तात्काळ बदली करण्यात यावी. बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे
गेल्या अनेक महिन्यापासून बीड शहरातील सर्वच भागांना 25 दिवसांना एकदा पाणी दिले जाते.
365 दिवसांची नळपट्टी,पाणीपट्टी आकारली जाते . यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरलेला आहे.
पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यापासून वेतन देण्यात आलेले नाही. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच आंदोलन करून ,उपोषणही केलेले आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे पूर्ण नियोजन कोलमडलेले आहे.
वीज महावितरण कंपनीच्या थकबाकी मध्ये दिवसेंदिवस फार मोठी वाढ होत चालली आहे. महावितरण कंपनीच्या थकबाकीचा डोंगर सध्या नगरपालिकेच्या डोक्यावर वाढत चाललेला आहे.
अशाही परिस्थितीमध्ये नगरपालिकेच्या विविध विभागांची करवसुली चांगल्या प्रकारे होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु गुत्तेदारांची विले काढण्यातच मा.नीता अंधारे ह्या व्यस्त आहेत.
नगरपालिकेच्या विद्युत विभाग व पाणीपुरवठा विभागामध्ये विद्युत साहित्य तसेच इतर साहित्यांचा प्रचंड प्रमाणामध्ये तुटवडा झालेला आहे अशी कर्मचाऱ्यांमध्ये बोंब आहे. आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही साहित्यांची खरेदी केली जात नाही.
यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये अंधाराचे साम्राज्यपसरलेले आहे. कर्मचाऱ्यांना विद्युत साहित्याची उपलब्धता होत नाही आपापल्या भागांमध्ये नवीन पथदिवे व जुन्या पथदिव्यांच्या दुरुस्ती अभावी सर्व नागरिकांना व विशेष करून महिलांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
बीड शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या दोन वर्षापासून नवीन रस्ते नाल्या हे सर्वच कामे बंद आहेत. यासंदर्भात नागरिक ठीक ठिकाणी आंदोलनाच्या पवित्र्यात रोजच दिसत आहेत . श्रीमती नीता अंधारे यांच्या कामांची चौकशी करण्याचे मथळे रोज वर्तमानपत्रांमध्ये छापून येत असताना दिसतात. यासर्व कार्यशैलीला नागरिक प्रचंड वैतागले आहेत. एकंदरच बीड शहराची अवस्था अतिशय हालाखीची व दयनीय होत चाललेली आहे.तरी बीड शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही जिम्मेदारीपूर्वक मागणी करतो की , बीड नगर परिषदेच्या विद्यमान मुख्याधिकारी निता अंधारे यांची
तात्काळ बदली करण्यात यावी व त्यांनी आजपर्यंत केलेल्या सर्व कामांची सखोल व कसून चौकशी करण्यात यावी. तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या सर्व गोष्टींमध्ये तात्काळ लक्ष घालून नागरिकांच्या सर्व मागण्या शासन दरबारी पोहोचवून , मुख्य अधिकारी निता अंधारे यांची तात्काळ बदली करून बीड शहरातील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा. तसेच बीड शहरासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक लवकरात लवकर करण्यात यावी. नसता बीड शहरातील नागरिक लवकरच लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात येत आहे. तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या संदर्भात बीड शहरातील नागरिकांचे प्रश्न
सोडविण्यासाठी तात्काळ लक्ष घालावे अतिशय अकार्यक्षम अधिकारी आहेत कारण यांनी कार्यभार सांभाळल्यापासून आज पर्यंत बीड शहराची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे व सर्वच भागातील सर्व स्तरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
बीड शहरातील सर्वच भागांमध्ये अनेक महिन्यांपासून कचऱ्या गोळा करणाऱ्या घंटागाड्या बंद आहेत. घंटा गाड्यांचे पेमेंट्स वेळेवर दिल्या जात नाहीत.
यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये ठिकठिकाणी, गल्लोगल्ली कचऱ्याचे ढीगच्या ढीग लागले आहेत. या कचऱ्याच्या ढिगार्यांमुळे सर्वच भागांमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य व रोगराई पसरलेली आहे,
नीता अंधारे यांनी कार्यभार सांभाळल्यापासून आजपर्यंत कधीही शहरामध्ये रोग प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केलेली नाही. त्यामुळे शहराच्या सर्वच भागांमध्ये साथीच्या रोगांचे प्रादुर्भाव झालेले दिसत आहेत, यांनी केलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करा व यांची तात्काळ बदली करण्यात यावी. बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे गेल्या अनेक महिन्यापासून बीड शहरातील सर्वच भागांना 25 दिवसांना एकदा पाणी दिले जाते. 365 दिवसांची नळपट्टी,पाणीपट्टी आकारली जाते . यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरलेला आहे.
पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यापासून वेतन देण्यात आलेले नाही. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच आंदोलन करून ,उपोषणही केलेले आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे पूर्ण नियोजन कोलमडलेले आहे.
वीज महावितरण कंपनीच्या थकबाकी मध्ये दिवसेंदिवस फार मोठी वाढ होत चालली आहे. महावितरण कंपनीच्या थकबाकीचा डोंगर सध्या नगरपालिकेच्या डोक्यावर वाढत चाललेला आहे.
अशाही परिस्थितीमध्ये नगरपालिकेच्या विविध विभागांची करवसुली चांगल्या प्रकारे होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु गुत्तेदारांची विले काढण्यातच मा.नीता अंधारे ह्या व्यस्त आहेत.
नगरपालिकेच्या विद्युत विभाग व पाणीपुरवठा विभागामध्ये विद्युत साहित्य तसेच इतर साहित्यांचा प्रचंड प्रमाणामध्ये तुटवडा झालेला आहे अशी कर्मचाऱ्यांमध्ये बोंब आहे. आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही साहित्यांची खरेदी केली जात नाही.
यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. कर्मचाऱ्यांना विद्युत साहित्याची उपलब्धता होत नाही आपापल्या भागांमध्ये नवीन पथदिवे व जुन्या पथदिव्यांच्या दुरुस्ती अभावी सर्व नागरिकांना व विशेष करून महिलांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
बीड शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या दोन वर्षापासून नवीन रस्ते नाल्या हे सर्वच कामे बंद आहेत. यासंदर्भात नागरिक ठीक ठिकाणी आंदोलनाच्या पवित्र्यात रोजच दिसत आहेत . श्रीमती नीता अंधारे यांच्या कामांची चौकशी करण्याचे मथळे रोज वर्तमानपत्रांमध्ये छापून येत असताना दिसतात. यासर्व कार्यशैलीला नागरिक प्रचंड वैतागले आहेत. एकंदरच बीड शहराची अवस्था अतिशय हालाखीची व दयनीय होत चाललेली आहेतरी बीड शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही जिम्मेदारीपूर्वक मागणी करतो की , बीड नगर परिषदेच्या विद्यमान मुख्याधिकारी श्री. निता अंधारे यांची तात्काळ बदली करण्यात यावी व त्यांनी आजपर्यंत केलेल्या सर्व कामांची सखोल व कसून चौकशी करण्यात यावी. तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या सर्व गोष्टींमध्ये तात्काळ लक्ष घालून नागरिकांच्या सर्व मागण्या शासन दरबारी पोहोचवून , मुख्य अधिकारी निता अंधारे यांची तात्काळ बदली करून बीड शहरातील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा. तसेच बीड शहरासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक लवकरात लवकर करण्यात यावी. नसता बीड शहरातील नागरिक लवकरच लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात येत आहे. तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या संदर्भात बीड शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ लक्ष घालावे अतिशय अकार्यक्षम अधिकारी आहेत कारण यांनी कार्यभार सांभाळल्यापासून आज पर्यंत बीड शहराची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे व सर्वच भागातील सर्व स्तरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
बीड शहरातील सर्वच भागांमध्ये अनेक महिन्यांपासून कचऱ्या गोळा करणाऱ्या घंटागाड्या बंद आहेत. घंटा गाड्यांचे पेमेंट्स वेळेवर दिल्या जात नाहीत.
यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये ठिकठिकाणी, गल्लोगल्ली कचऱ्याचे ढीगच्या ढीग लागले आहेत. या कचऱ्याच्या ढिगार्यांमुळे सर्वच भागांमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य व रोगराई पसरलेली आहे,
नीता अंधारे यांनी कार्यभार सांभाळल्यापासून आजपर्यंत कधीही शहरामध्ये रोग प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केलेली नाही. त्यामुळे शहराच्या सर्वच भागांमध्ये साथीच्या रोगांचे प्रादुर्भाव झालेले दिसत आहेत.