किल्ले धारूर/मनोज जगताप
आज केज तालुक्यातील राजेगाव, दैठणा, बोरगाव बु.भोपला, लाखा, हादगाव गावातील बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.
अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
नुकसानीचे पंचनामे तातडीने होऊन शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानीचे भरपाई मिळावी, यासाठी राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाशी बोलणी केली आहे.
‘संकटाच्या घडीला शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहुन त्यांच्या हक्कासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे