- मराठी पत्रकार परिषद च्या वतीने नव्याने रुजू झालेले बीड जिल्हा शल्य चिकित्सक संजय राऊत यांचा सत्कार करताना ज्येष्ठ संपादक श्री. सर्वोत्तम आण्णा गावरस्कर, विभागीय संघटक श्री. सुभाष चौरे, जिल्हा अध्यक्ष श्री. विशाल साळुंके, विभागीय सचिव श्री.रवी उबाळे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख श्री. संजय हंगे, डॉ. हनुमंत पाखरे आदी उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषद च्या वतीने नव्याने रुजू झालेले बीड जिल्हा शल्य चिकित्सक संजय राऊत यांचा सत्कार
