बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस जिल्हाधिकाऱ्याला येथे सुरुवात या बैठकीला प्रमुख उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे, खा. बजरंग सोनवणे रवीताई पाटील आ. प्रकाश सोळंके,सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, सी ओ जीवने, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली आहे.