आरोपी व पोलीस यांच्या अन्यायाविरुध्द अमरण उपोषण, आरोपीपासून माझ्या जीविताला धोका आहे. मला न्याय दया. आरोपी हे आ. सुरेश धस यांचे निकट वर्तीय असल्यामुळे त्यांच्या नावानेच मला धमक्या देत व दबाव आणत आहेत
आरोपी – तुषार कोकणे. नितीन कोकणे,
व त्यांच्या कुटुंबीया पासून मानसिक त्रास होत आहे. माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करत आहेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांनी मला न्याय द्यावा, आरोपीवर कायदेशीर कार्यवाही करावी. यासाठी अमरण उपोषण पोडीत करत आहे.
मी व माझ कुटुंब अतिशयच दहशतीखाली / दबावाखाली आहोत. आम्हाला न्याय दयावा ह्या मागणीसाठी उपोषण….जरा इकडेही बघा असे या पिडीतेकडून प्रशासनाला विनंती केली जात आहे न्यायासाठी…
धस यांच्या कार्यकर्त्याकडून लग्नाचे आमिष,शारीरिक संबंध, पहा अन् उघडा डोळे बघा नीट सुरेश अण्णा धस यांच्यावर ? अमरण उपोषण कर्तेचे थेट आरोप…जरा इकडेही बघा…
