---Advertisement---

अथर्व शिंदेचा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश निश्चीत सर्वञ कौतूक धारूर येथे सत्कार

On: October 7, 2025 5:25 AM
Follow Us:
---Advertisement---

अथर्व शिंदेचा गव्हर्मेंट मेडिकल

 

 

 

कॉलेजला प्रवेश निश्चीत सर्वञ कौतूक धारूर येथे सत्कार

किल्ले धारूर (मनोज जगताप)
गव्हर्नमेंट मेडीकल कॉलेज येथे एम बी बी एस अभ्यासक्रमास अथर्व रविंद्र शिंदे या़ची निवड होताच त्यांचे सर्वञ कौतुक होत असून त्याचा सत्कार करून माजीनगराध्यक्ष सविताताई नामदेव शिनगारे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांचे कौतूक करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या.

 

धारूर येथील अथर्व रविंद्र शिंदे या़ची गव्हर्नमेंट मेडीकल कॉलेज ला वैद्यकीय प्रवेशास निवड झाल्या बद्दल अथर्व रवींद्र शिंदे, यांचा आई मिरा रवींद्र शिंदे, रवींद्र शिंदे सोबत होते सत्कार करून माजी नगराध्यक्षा
श्रीमती सविता नामदेव शिनगारे सुदर्शन नामदेवराव शिनगारे सौ श्वेता सुदर्शन शिनगारे यांनी निवड झाल्याबद्दल सत्कार केला व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यांचे कौतूक केले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

धारूरमध्ये शेतकरी लाईटला त्रस्त; क्रेशरवाल्यांचा ‘ओव्हरलोड’ तर अधिकारी बेफिकीर! शेतकऱ्यांचा प्रश्न कोण ऐकणार?

मोठी बातमी! पंकजा मुंडेंच्या पीएच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल, अनंत गर्जे यांच्यासह कुटुंबातील या लोकांवरही गुन्हा

ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल: जाहिरातबाजीवर तिखट टीका

अक्का, मुलीच्या लग्नाची काळजी करू नका, मी सर्व करून देईन, लग्न दिवाळीतच होईल; धनंजय मुंडेंनी पुसले पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू

ज्ञानदीप विद्यालयात विदयार्थी – पालक – शिक्षक समन्वय सभा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा उत्साहात संपन्न*

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बांधकाम संघटनेच्या शहराध्यक्षपदी सय्यद सादिक यांची निवड

Leave a Comment